खास नवरदेवाने/पुरुषांनी घेण्याचे उखाणे
आजचा शुभदिन उद्याची कशाला बात, ——च्या बरोबर केली संसाराला सुरुवात. चांदीच्या ताटामध्ये साखरभात, —-च्या हातामध्ये माझा हात. क्वीन बाय क्वीन, डेक्कन क्वीन,——माझी लव्हली क्वीन. लग्नासाठी मला आली आहे ग्रीटींग तार,——चे नाव घेतो घाई आहे फार. जॉनी मेरा नाम आहे हाऊसफुल्ल,—— आहेसर्वात ब्युटीफूल. सांगलीमध्ये आहे थिएटर स्वरूप,——चे आहे लाखात एक रूप. पिक्चरमध्ये पिक्चर जॉनी मेरा नाम,—- … Read more